शनिवार, डिसेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या कारमध्ये घेता येणार स्मार्ट टीव्हीचा आनंद; प्रथमच मिळणार तब्बल १४ इंचाची स्क्रीन

जुलै 27, 2022 | 5:10 pm
in राष्ट्रीय
0
NextGenHector SCreen 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  एमजी मोटर इंडियाने लाँचिंगच्या आधीच पहिल्यांदा २०२२ हेक्टर फेसलिफ्ट एसयूव्हीचा टीझर लाँच केला आहे. यात भारतातील सर्वात मोठी १४ इंचाची एचडी पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. विशेष म्हणजे हे फीचर्स भारता पहिल्यांदाच कोणती कंपनी देते आहे. ब्रँडनुसार नेक्स्ट-जेन हेक्टरच्या इंटीरियरची संकल्पना ‘सिम्फनी ऑफ लक्झरी’ वर आधारित आहे. जे पूरक सिनेमॅटिक आणि सर्वोत्तम अनुभव देते.

भारतातील पहिली इंटरनेट कार म्हणून लाँच करण्यात आलेली हेक्टर शक्तिशाली, साहसी, पण विश्वसनीय व विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. आपल्या अद्वितीय वारसाला अधिक दृढ करत हेक्टर इन-कार अनुभव सुधारित करण्यासाठी आणि आधुनिक ग्राहकांच्या विचारसरणीला व्यापून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

भारतातील ऑटोमेकर्स १०.४ इंच आकारापर्यंत टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन ऑफर करत आहेत. ज्यामुळे एमजी हेक्टरची स्क्रीन लाँच झाल्यावर सर्वात मोठी ठरेल. एमजी हेक्टर भारतीय बाजारपेठेत २०१९ मध्ये लाँच करण्यात आली होती. गाना, ऍक्युवेदर यासह अनेक इनबिल्ट सॉफ्टवेअर ऑफर करणारी ही भारतातील पहिली कार होती. एमजी हेक्टर ‘भारताची पहिली इंटरनेट कार’ म्हणून ओळखली जाते. एमजी मोटरने भारतीय बोलींनुसार अनेक भाषांमध्ये व्हॉईस कमांड फंक्शन्स देखील सादर केले आहेत.

Luxurious Car 14 inch Display First Time in India Smart TV MG India MG Hector Facelift SUV HD Digital

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाचोऱ्यात रंगत वाढली! बंडखोर सेना आमदार शिंदे गटात तर बहिण शिवसेनेत; घरातूनच आव्हान मिळणार?

Next Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
CM DCM Shinde Fadanvis press e1657865706678

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011