India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पाचोऱ्यात रंगत वाढली! बंडखोर सेना आमदार शिंदे गटात तर बहिण शिवसेनेत; घरातूनच आव्हान मिळणार?

India Darpan by India Darpan
July 27, 2022
in राज्य
0

 

 पाचोरा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भडगाव विधानसभेचे शिवसेनेचे बंडखोर आमदार किशोरआप्पा पाटील यांना आता घरातून आव्हान मिळाले आहे. किशोरआप्पा यांनी शिंदे गटाला साथ दिल्यानंतर बहुतांश शिवसैनिक त्यांच्याबरोबर गेले. पण, त्यांच्या चुलत भगिनी वैशाली सुर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांना साथ दिली आहे. आज वाढदिवसानिमित्त त्यांनी वृत्तपत्रात शुभेच्छाच्या जाहिराती देऊन शहरात फलकही लावले. वैशाली सुर्यवंशी यांनी आपण शिवसेनेतच राहणार असून अखेरपर्यंत उध्दव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देत असून सध्या तरी उमेदवारीचा विचार केला नसल्याचे सांगितले.

वैशाली सुर्यवंशी या माजी आमदार व निर्मल गृह उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक कै. आर.ओ. पाटील यांच्या कन्या आहेत. त्या थेट राजकारण सक्रिय नव्हत्या. पण, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छाचे बॅनर लावल्यामुळे त्यांचे हे बॅनर पाचोरा – भडगाव मतदार संघात चर्चेचा विषय ठरला आहे.

Pachora Shivsena Rebel MLA Kishor Patil Challenge Home Family Jalgaon


Previous Post

अर्जुन खोतकर का फुटले? शिंदे गटात का गेले? ईडी, राजकारण की अन्य काही?

Next Post

या कारमध्ये घेता येणार स्मार्ट टीव्हीचा आनंद; प्रथमच मिळणार तब्बल १४ इंचाची स्क्रीन

Next Post

या कारमध्ये घेता येणार स्मार्ट टीव्हीचा आनंद; प्रथमच मिळणार तब्बल १४ इंचाची स्क्रीन

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group