India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा झटका; आता महिन्याला मिळणार एवढेच सिलेंडर

India Darpan by India Darpan
September 29, 2022
in मुख्य बातमी
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजीच्या घरगुती ग्राहकांना आता सिलिंडरसाठी रेशनिंगचा सामना करावा लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत, कनेक्शनधारक एका वर्षात १५ पेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाहीत. एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडरही उपलब्ध होणार नाहीत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शनधारक त्यांच्या इच्छेनुसार कितीही सिलेंडर मिळवू शकत होते.

एलपीजी गॅस सिलेंडरच्या वितरणासाठीचे सॉफ्टवेअर बदलण्यात आल्याचे वितरकांनी सांगितले आहे. सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. घरगुती विनाअनुदानित सिलिंडर व्यावसायिकांपेक्षा स्वस्त असल्याने त्याचा वापर वाढल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

हा बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांसाठी करण्यात आला आहे. ज्यांनी अनुदानित घरगुती गॅसची नोंदणी केली आहे, त्यांना या दराने वर्षभरात फक्त बारा सिलिंडर मिळू शकतील. अतिरिक्त गरजेनुसार त्यांना विनाअनुदानित सिलिंडरच घ्यावे लागतील. वितरकांच्या म्हणण्यानुसार, रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर महिन्यात फक्त दोनच सिलिंडर घेता येतात. परंतु कोणत्याही परिस्थितीत ही संख्या निर्धारित १२ संख्येपेक्षा वर्षाला जास्त नसावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तर सिद्ध करावे लागणार
वितरकांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या ग्राहकाला अतिरिक्त गॅस सिलेंडर हवे असेल तर त्याला ते सिद्ध करावे लागेल. आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच अतिरिक्त सिलेंडरची व्यवस्था केली जाऊ शकते.

LPG Gas Cylinder Refill New Rule Central Government


Previous Post

पदरात ३ महिन्याचे बाळ… पतीचे निधन… न डगमगता द्राक्ष शेती सुरू… आता निर्यातदार शेतकरी… वर्षा बोरस्ते यांचा विलक्षण प्रेरणादायी प्रवास

Next Post

नवरात्र – उद्या आहे ललिता पंचमी – असे आहे देवी ललिता पंचमी व्रत महात्म्य

Next Post

नवरात्र - उद्या आहे ललिता पंचमी - असे आहे देवी ललिता पंचमी व्रत महात्म्य

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group