सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महागाईच्या झळा; LPG गॅस सिलिंडर इतक्या रुपयांनी महागले

डिसेंबर 1, 2021 | 10:49 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
gas cylendra

मुंबई – उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरांप्रमाणे गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची निर्माण झालेली आशा मावळली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १०० रुपयांनी महागले आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महागले होते. आता त्यामध्ये आणखी १०० रुपयांची भर पडली आहे.

दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २१०० रुपये झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी तीच किंमत १७३३ रुपये होती. मुंबईमध्ये १९ किलो सिलिंडरची किंमत आता २०५१ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये १९ किलोचे इंडेन गॅस सिलिंडर आता २१७४.५० रुपये इतक्या दरात मिळणार आहे. चेन्नईत १९ किलोच सिलिंडर २२३४ रुपयांना मिळेल.

व्यावसायिक सिलिंडरचे दर असे
महिना – दिल्ली – कोलकाता – मुंबई – चेन्नई
डिसेंबर – २०२१ – २१०१ – २१७७ – २०५१ – २२३४
नोव्हेंबर –  २०२१ – २०००.५ – २०७३.५ – १९५० – २१३३
ऑक्टोबर – २०२१ – १७३६.५ – १८०५.५ – १६८५ – १८६७.५
सप्टेंबर – २०२१ – १६९३ – १७७०.५ – १६४९.५ – १८३१
ऑगस्ट – २०२१ – १६४०.५ – १७१९.५ – १५९७ – १७७८.५
ऑगस्ट – २०२१ – १६२३ – १७०१.५ – १५७९.५ – १७६१
जुलै – २०२१ – १५५० – १६२९ – १५०७ – १६८७.५
जून – २०२१ – १४७३.५ – १५४४.५ – १४२२.५ – १६०३
मे – २०२१ – १५९५.५ – १६६७.५ – १५४५ – १७२५.५
एप्रिल – २०२१ – १६४१ – १७१३ – १५९०.५ – १७७१.५
मार्च – २०२१ – १६१४ – १६८१.५ – १५६३.५ – १७३०.५
फेब्रुवारी – २०२१ – १५१९ – १५८४ – १४६८ – १६३४.५
फेब्रुवारी – २०२१ – १५२३.५ – १५८९ – १४७३ – १६३९.५
फेब्रुवारी -, २०२१ – १५३३ – १५९८.५ – १४८२.५ – १६४९
स्रोत: आयओसी

घरगुती गॅस सिलिंडरधारकांना दिलासा
घरगुती गॅस सिलिंडरबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये १४.२ किलो वजनाचा अनुदानित गॅस सिलिंडर ८९९.५० रुपयांनाच मिळणार आहे. म्हणजेच त्यात कोणताच बदल झालेला नाही. ६ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या.
दिनांक – दिल्ली – कोलकाता – मुंबई – चेन्नई
डिसेंबर – २०२१ – ८९९.५ – ९२६ – ८९९.५ – ९१५.५
नोव्हेंबर – २०२१ – ८९९.५ – ९२६ – ८९९.५ – ९१५.५
ऑक्टोबर – २०२१ – ८९९.५ – ९२६ – ८९९.५ – ९१५.५
ऑक्टोबर – २०२१ – ८८४.५ – ९११ – ८८४.५ – ९००.५
सप्टेंबर – २०२१ – ८८४.५ – ९११ – ८८४.५ – ९००.५
ऑगस्ट – २०२१ – ८५९.५ – ८८६ – ८५९.५ – ८७५
ऑगस्ट – २०२१ – ८३४.५ – ८६१ – ८३४.५ – ८५०
जुलै – २०२१ – ८३४.५ – ८६१ – ८३४.५ – ८५०
जून – २०२१ – ८०९ – ८३५.५ – ८०९ – ८२५
मे – २०२१ – ८०९ – ८३५.५ – ८०९ – ८२५
एप्रिल – २०२१ – ८०९ – ८३५.५ – ८०९ – ८२५
मार्च – २०२१ – ८१९ – ८४५.५ – ८१९ – ८३५
फेब्रुवारी – २०२१ – ७९४ – ८२०.५ – ७९४ – ८१०
फेब्रुवारी  -, २०२१ – ७६९ – ७९५.५ – ७६९ – ७८५
फेब्रुवारी – २०२१ – ७१९ – ७४५.५ – ७१९ – ७३५
जानेवारी – २०२१ – ६९४ – ७२०.५ – ६९४ – ७१०
डिसेंबर – २०२० – ६९४ – ७२०.५ – ६९४ – ७१०
डिसेंबर – २०२० – ६४४ – ६७०.५ – ६४४ – ६६०
नोव्हेंबर – २०२० – ५९४ – ६२०.५ – ५९४ – ६१०
ऑक्टोबर – २०२० – ५९४ – ६२०.५ – ५९४ – ६१०
ऑगस्ट – २०१४ – ९२० – ९६४.५ – ९४७ – ९२२
जानेवारी – २०१४ – १२४१ – १२७० – १२६४.५ – १२३४
स्रोत: आयओसी

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

क्या बात है! आई-वडिलांसोबत वेळ घालविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष रजा

Next Post

ओमिक्रॉनवर कोविशील्ड प्रभावी आहे की नाही? अदार पूनावाला म्हणाले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
adar poonawala

ओमिक्रॉनवर कोविशील्ड प्रभावी आहे की नाही? अदार पूनावाला म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011