अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुजय विखे-पाटील, जिल्हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालीमठ, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सत्कार केला.
महाराष्ट्र के शिरडी में साईं बाबा के दर्शन कर देश की उन्नति तथा देशवासियों के कल्याण के लिए प्रार्थना की। #Shirdi pic.twitter.com/FwENcQi7Oi
— Om Birla (मोदी का परिवार) (@ombirlakota) May 11, 2023
Loksabha Speaker Om Birla Shirdi Darshan