मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा अमृत महोत्सव सोहळा सध्या मुंबईत सुरू आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित आहेत. या सोहळ्यात उद्धव यांचे भाषण सुरू झाले आहे. प्रारंभीच उद्धव म्हणाले की, जर, भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर नक्कीच ते मुख्यमंत्री झाले असते. बघा, ते अजून काय म्हणताय…
https://twitter.com/ShivSena/status/1580503541357023233?s=20&t=wHTysWXjlw2w2F0plv0yKA
LIVE Shivsena Uddhav Thackeray Speech