मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले आहेत. मास्टर दीननाथ मंगेशकर पुरस्कार सोहोळ्याला ते उपस्थित आहेत. या सोहोळ्यात मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेला हा पुरस्कार यापुढे दर वर्षी राष्ट्र उभारणीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला दिला जाणार आहे.
बघा या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1518195287109832705?s=20&t=MoDtXMqFLAN5vuprs-S3ZQ