नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले आहे. हे अधिवेशन वादळी होणार असल्याचे कालच स्पष्ट झाले आहे. सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्यासाठी सत्ताधारी आक्रमक आहेत. त्यामुळे या अधिवेशनात काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बघा, या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण
LIVe Maharashtra Assembly Winter Session Live Telecast