अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील निफाड तालूक्यात बिबट्यांचा सतत वावर असल्यात पहावयास मिळतो. आजच निफाड तालूक्यात पंधरा दिवसांपासून धूमाकुळ घातलेल्या पिंज-यात पकडण्यात यश आलेले असतांना मुखेड जवळच्या नविन पाट कॅनॉल परिसरातील शेताजवळ भक्षाच्या शोधात बिबट्या या रस्त्याने जाणा-यांच्या पहाण्यात आला आहे. त्याचा हा व्हिडिओ कॅमेरात स्थानिकांनी कैद केला आहे.