India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ट्रकमधून डिझेल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद; स्कोडा गाडीसह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

India Darpan by India Darpan
April 5, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगाव पोलीस ठाणे हददीत ट्रकमधून डिझेल चोरी करणा-या तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून एक जण फरार आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी स्कोडा चारचाकी गाडीसह ३ लाख ९ हजार ३५० रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे. या तीन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना ६ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

लासलगाव पोलीस ठाणे हददीत पोउनि अजिनाथ कोठाळे, पोना संजय देशमुख पोकॉ कैलास मानकर हे गस्त घालत असतांना विंचुर परीसरात एक स्कोडा गाडी संशियत फिरतांना माहिती मिळाली होती. सदर गाडीचा शोध घेऊन पोलिसांनी पाठलाग करुन ही गाडी पकडली. या गाडी मध्ये तीन संशियत होते व गाडीमध्ये डिझेल असलेले ड्रम मिळून आले.

त्यानंतर या सर्वांची विचारपुस केल्यानंतर त्यांनी पहिले उडवाउडवीचे उत्तरे दिले त्यानंतर त्यांनी डिझेल चोरीची कबूली दिली. अजय मिथुन शिंदे (२०) रा बरडवस्ती उगांवरोड, निफाड, शिवाजी सदाशिव मालखेडे (२०) यशवंत सदाशिव मालखेडे (१९) दोन्ही रा दहावा मैल, गार्डन जवळ ओझर ता निफाड ही आरोपींची नावे आहे. यातील सौरभ राजेंद्र अहिरे. रा.पर्णकुटी आनंदनगर. निफाड हा फरार आहे. याच्या मदतीने ही डिझेल चोरी हे तीन्ही जण करत होते.


Previous Post

देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आरक्षणात फेरबदल; हा प्रकल्प मार्गी लागणार

Next Post

अखेर ती वेळ आलीच! महावितरण घेणार तब्बल २९ हजार २३० कोटींचे कर्ज

Next Post
mahavitran

अखेर ती वेळ आलीच! महावितरण घेणार तब्बल २९ हजार २३० कोटींचे कर्ज

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group