रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लाडक्या बहिणींवर पोलिसांनी केला लाठीचार्ज…नाना पटोले यांचा आरोप (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑक्टोबर 1, 2024 | 1:05 am
in स्थानिक बातम्या
0
Untitled

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गरीब महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांची थट्टा उडवण्याचं काम महाभ्रष्टयुती सरकार करत आहे. हा तुमच्या खिशातला नाही तर, जनतेचा पैसा आहे.
भंडाऱ्यात लाडक्या बहिणींवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार शासकीय कार्यालयाच्या कार्यक्रमावेळी घडला. कामगार मंत्रालयाच्या पेटी वाटप कार्यक्रमात पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यात सहा ते सात महिला गंभीर जखमी झाल्या असल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केला.

यावेळी ते म्हणाले देवेंद्र फडणवीसांना जर आपल्या गृहखात्याला गर्दी हाताळता येत नसेल अन् महिलांचा आदर राखता येत नसेल तर आपलं सरकार कार्यक्रमांसाठी गर्दी जमवता कशाला? लाडकी बहीण फक्त खात्यावर पैसे टाकून नाही तर, तिचा मान, सुरक्षा आणि आदर देऊन करता येते. हाच तुमचा अन् या भाजपप्रणित मिंधे सरकारचा खरा चेहरा आहे. लाडकी बहीणच्या नावानं आपण फक्त महिलांना आमिष दाखवून त्यांची मतांसाठी फसवणूक करत आहात.

या प्रश्नांची उत्तरं द्या..
आपल्या लाडक्या बहिणींवर काठी उगारणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार?
याठिकाणी जर महिलांना बोलावलं होतं तर तिथे महिला पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी का नव्हत्या?
लक्षात ठेवा, लाडकी बहीण आता तुम्हाला माफ करणार नाही. आपलं लाडक्या बहिणीचं सोंग, आता महिलांनाही कळालं आहे, त्यासुद्धा योग्य वेळी तुम्हाला तुमची योग्य ती जागा दाखवतील.

महाभ्रष्टयुती सरकार, लाडकी बहीण आता तुम्हाला माफ करणार नाही!

गरीब महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांची थट्टा उडवण्याचं काम महाभ्रष्टयुती सरकार करत आहे. हा तुमच्या खिशातला नाही तर, जनतेचा पैसा आहे.

भंडाऱ्यात लाडक्या बहिणींवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. विशेष म्हणजे हा सगळा… pic.twitter.com/QpoqlG1Z5u

— Nana Patole (@NANA_PATOLE) September 30, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड विधानसभेत राजकीय महत्वकांक्षेला माघारीची धार? बनकर-कदम लढतच दृष्टिक्षेपात

Next Post

अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी मुख्यमंत्र्यावर उधळली स्तुतीसुमने.. हाती घेतला धनुष्यबाण…

Next Post
Untitled 1

अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी मुख्यमंत्र्यावर उधळली स्तुतीसुमने.. हाती घेतला धनुष्यबाण…

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011