शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

२५५ कृउबा समिती निवडणूक… ४५९० जागा… तब्बल ३२५५९ अर्ज दाखल….

by India Darpan
एप्रिल 5, 2023 | 5:53 pm
in राज्य
0
krushi

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. निवडणूकीने भरावयाची एकूण ४ हजार ५९० पदे असून ३२ हजार ५५९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे.

नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झालेल्या २५५ कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत इच्छूक व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्रे मागविण्यात आली होती. या मुदतीमध्ये ३२ हजार ५५९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.

या कार्यक्रमानुसार सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये २ हजार ८०५ पदे भरावयाची असून त्यासाठी १९ हजार ५१८ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात १ हजार २० पदे असून ९ हजार १८९ नामनिर्देशन पत्रे, व्यापारी/अडते मतदार संघात ५१० पदांसाठी २ हजार ५६६ नामनिर्देशन पत्र व हमाल/तोलारी मतदार संघामध्ये २५५ पदांसाठी १ हजार २८६ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत, असेही प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पालकमंत्र्यांकडून पूजन

Next Post

‘उद्धव ठाकरे अतिशय महाफडतूस माणूस’, नारायण राणेंचा हल्लाबोल

Next Post
IMG 01

'उद्धव ठाकरे अतिशय महाफडतूस माणूस', नारायण राणेंचा हल्लाबोल

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011