नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील कोरियन दूतावासाने आपला आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू वरील नृत्याविष्कार सामायिक केला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याला अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक असा सांघिक प्रयत्न म्हटले असून त्याची प्रशंसा केली आहे. भारतातील कोरियन दूतावासाने केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे; “अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक सांघिक प्रयत्न.”
https://twitter.com/narendramodi/status/1629700003257257986?s=20