गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तुम्हाला पेट्रोल पंप उघडायचा आहे? असा करा अर्ज

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 5:18 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई – आजच्या युगात ज्या व्यवसायातून मोठा नफा कमवला जाऊ शकतो असा व्यवसाय करण्याचा विचार नागरिक करत असतात. पेट्रोल पंपाचा व्यवसाय सुद्धा असाच आहे. देशात इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. पण सोबतच वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. विनाइंधन कोणतेही वाहन धावत नाही हे तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे अनेक लोक पेट्रोल पंपाच्या व्यवसायातून चांगलीच कमाई करत आहेत. हे पाहून अनेकांची पेट्रोल पंप उघडण्याची इच्छा जागृत झाली असेल. परंतु बोलण्यास आणि ऐकण्यास जितके सोपे वाटते तितके ते सोपे नाहीय. सर्वांना पेट्रोल पंप उघडणे शक्य होत नाही. पेट्रोल पंप उघडण्यासाठी काय करावे लागते हेच अनेकांना ठाऊक नसते. हीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) पेट्रोल पंप उघडण्यासाठी सरकारी कंपन्यांपासून ते खासगी पेट्रोलियम कंपन्या परवाने देत असतात. या कंपन्यांमध्ये इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, रिलायन्स इंडस्ट्रिज आदी कंपन्यांचा समावेश आहे.

२) पेट्रोल पंपाच्या गरजेनुसार पेट्रोलियम कंपन्या वेळोवेळी जाहिराती काढतात. कोणत्या ठिकाणी पंप उघडायचा आहे याची माहिती दिली जाते. तुमच्या विभागातील जागेत पेट्रोल पंप उघडायचा असेल तर तुम्हीसुद्धा अर्ज करू शकतात.

३) त्यासाठी अर्जदाराचे वय २१ ते ६० वर्षांच्यामधील असणे आवश्यक आहे. तसचे अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण झालेला हवा. त्याशिवाय पेट्रोल पंपासाठी आवश्यक असणारी जमीन. रस्त्याच्या बाजूलाच तुमची जमीन असेल तर सोन्याहून पिवळे. जर नसेल तर तुम्ही ती भाड्यानेसुद्धा घेऊ शकतात. परंतु जमीन भाड्याने घेताना जमीन मालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे आवश्यक आहे. जमीन भाडेतत्वावर घेण्याचा करारही करणे आवश्यक आहे.

४) पेट्रोल पंप उघडण्यासाठी पैशांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. यामध्ये १५ लाखांपासून ते ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. जर तुमच्याकडे इतके पैसे असतील तरच पेट्रोलपंप उघडण्याचा विचार करा. अनेक जण बँकेतून कर्जही घेतात. तुम्हीही घेऊ शकतात. पण कर्जाचे हफ्त नियमित परतफेड करण्याचे नियोजन करा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इराणच्या फुटबॉल संघातील महिला खेळाडूंची लिंग चाचणी होणार?

Next Post

भारतातील पहिले व्हॉइस नियंत्रित स्मार्टवॉच आले; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

India Darpan

Next Post
E56V LpUYAM8ZVI

भारतातील पहिले व्हॉइस नियंत्रित स्मार्टवॉच आले; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011