मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

KBC : सात कोटींसाठी हा होता प्रश्न; तुम्हाला माहित आहे हे उत्तर

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 10:51 am
in मनोरंजन
0

नवी दिल्ली – अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’, हा शो दर्शकांचा फारच आवडता आहे. म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. नुकतीच या खेळात एक महिला करोडपती झाली. तिच्यापाठोपाठ आता दुसरा करोडपती देखील या १२ व्या सीझनला मिळाला आहे. करोडपती होण्यात यशस्वी झालेली ही दुसरी व्यक्ती देखील महिलाच आहे. त्या आहेत आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा.
नाजिया नसीम यांच्यानंतर मोहिता यांना करोडपती होण्यात यश आले आहे. मात्र, १ कोटी जिंकल्यानंतर त्या सात कोटी जिंकणार का, याची उत्सुकता होती. सात कोटींच्या प्रश्नाचे उत्तर मोहिता यांना आले नाही. त्यामुळे त्यांनी हा खेळ सोडला.
एक कोटींसाठी मोहिता यांना विचारण्यात आलेला प्रश्न असा
यातील कोणत्या विस्फोटक पदार्थाचा वापर सर्वप्रथम दुसऱ्या महायुद्धात करण्यात आला होता आणि ज्याचे पेटंट जर्मन रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज फ्रेडरिक हेनिंग याच्या नावावर होते?
a : एचएमएक्स
b : आरडीएक्स
c : टीएनटी
d: पीईटीएन
या प्रश्नाचे आरडीएक्स हे योग्य उत्तर देऊन मोहिता करोडपती तर झाल्या. पण यानंतरच्या सात कोटींसाठीच्या प्रश्नावर त्या अडखळल्या.
वाडिया समूहाने निर्माण केलेले यातील कोणते जहाज १८१७ मध्ये लॉन्च करण्यात आले? जी ब्रिटनची सर्वात जुनी युध्द्धनौका आहे?
a : एचएमएस मिंडेन
b : एचएमएस कॉर्नपरलीस
c :  एचएमएस त्रिनकोमाली
d :  एचएमएस मिनी
याचे योग्य उत्तर  एचएमएस त्रिनकोमाली हे होते, पण ते न आल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
मोहिता या हिमाचल प्रदेशातील असून आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे पोस्टिंग जम्मू – काश्मीर येथे आहे. जम्मू – काश्मीरच्या वनविभागातील अधिकारी रुषल गर्ग यांच्यासोबत  त्यांचा विवाह झाला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – तीन घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

Next Post

नाशिक – पूर्ववैमनस्यातून कार पेटविल्या तर दुस-या घटनेत कारची परस्पर विक्री

Next Post
crime diary 2

नाशिक - पूर्ववैमनस्यातून कार पेटविल्या तर दुस-या घटनेत कारची परस्पर विक्री

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011