शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साहित्य संमेलनात निमंत्रित कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (बघा व्हिडिओ )

by India Darpan
डिसेंबर 3, 2021 | 11:19 pm
in इतर
0
IMG 20211203 WA0412

नाशिक – कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनास रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी महाराष्ट्रभरातून आलेल्या कवींनी विविध विषयांवर काव्य, गझलच्या माध्यमातून भाष्य केली. यावेळी टाळ्या आणि वन्समोर ने उपस्थित रसिकांची दाद मिळविली.

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पूर्णवेळ उपस्थिती लावली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीधर देशपांडे यांनी भूषविले तर सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले.

यावेळी कवी दगडू लोमटे , सय्यद अल्लाउद्दीन , रवि कोरडे , लक्ष्मण महाडिक, प्रिया धारुरकर , मनोज बोरगावकर , वैजनाथ अनमुलवाड , भाग्यश्री केसकर , नंदकुमार बालुरे , मीनाक्षी पाटील , वाल्मीक वाघमारे , इरफान शेख , किशोर बळी , दिनकर वानखेड , अनिल जाधव , विजय शंकर ढाले , तीर्थराज कापगते , मनोज सुरेंद्र पाठक , विष्णु सोळंके , गजानन मानकर , संजय कृष्णाजी पाटील , रामदास खरे , प्रवीण बोपुलकर , गीतेश शिंदे , मनोज वराडे , वैभव साटम , गौरी कुलकर्णी , संगीता धायगुडे , विलास गावडे , डॉ . माधवी गोरे मुठाळ , अमोल शिंदे , प्रतिभा जाधव , अजय कांडर , विनायक कुलकर्णी , अविनाश चव्हाण , संजीवकुमार सोनवणे , विजय जोशी , अंजली बवे , प्रशांत केंदळे , दयासागर बन्ने , साहेबराव ठाणगे , प्रकाश होळकर , उत्तम कोळणावकर , संदीप जगताप , मिलिंद गांधी , रेखा भांडारे , विष्णु भगवान थोरे , कमलाकर देसले , राजेंद्र केवळबाई दिये , सुषमा ठाकूर , किरण काशिनाथ , दीपा मिरिंगकर , नीता शहा, काशिनाथ वेलदोडे , सुशीला संकलेचा आदी सहभागी झाले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विद्रोही साहित्य संमेलनात गायक आदर्श शिंदे लावणार हजेरी

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, आजचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, आजचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011