रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कर्नाटकात आता नवा वाद! राज्यातील १० हजार वर्ग खोल्यांना देणार भगवा रंग

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2022 | 2:04 pm
in संमिश्र वार्ता
0
CM Basavraj Bommai

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातील कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास बंदी घातल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. त्यानंतर आता पुन्हा कर्नाटकमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. ‘विवेका’ योजनेंतर्गत राज्यभरात सुरू होणाऱ्या १० हजार वर्गखोल्या भगव्या रंगाने रंगविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  बोम्मई सरकारच्या या निर्णयावरूनही वाद निर्माण झाला आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार ९९२ कोटी रुपये खर्चून राज्यभरातील सरकारी शाळांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या नावाने १० हजार वर्गखोल्या बांधण्याची योजना आखत आहे. कालबुर्गी येथे सोमवारी बालदिनानिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह शिक्षणमंत्री बीसी नागेश यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. वास्तुविशारदांच्या शिफारशींवर आधारित वर्ग खोल्या भगव्या रंगात रंगवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा शिक्षणमंत्र्यांनी बचाव केला.

बीसी नागेश म्हणाले की, “त्यात काही चूक आहे का? भगवा रंग नाही का? वास्तुविशारदांनी भगवा रंग सूचवला तर आम्ही रंगवू. खिडक्या, दरवाजे, पायऱ्या कशा असाव्यात हे सरकार ठरवणार नाही. आमच्याकडे वास्तुविशारद आहेत आणि आम्ही त्यांच्या शिफारशींच्या आधारे निर्णय घेतला आहे. वर्ग खोल्या भगव्या रंगात रंगवण्याच्या विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मंत्री म्हणाले की, “काही लोकांना भगव्याची अ‍ॅलर्जी आहे. त्यांच्या (काँग्रेस) झेंड्यातही भगवा आहे, त्यांनी तो का ठेवला आहे? तोही काढून टाका आणि पूर्णपणे हिरवा करा.

मुख्यमंत्री बसवरद बोम्मई यांनी बंगळुरू येथील विधानसौधासमोर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, विरोधकांनी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नये. आमच्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा आहे. त्याबद्दल त्यांना का राग येतो? स्वामी विवेकानंदांच्या नावाने शाळांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. विवेकानंद हे संन्यासी होते. ते भगवे कपडे घालायचे. विवेक या शब्दाचा अर्थ आहे सर्वांसाठी ज्ञान. त्यांना शिकू द्या.”

Karnataka New Controversy School Classroom Saffron Colour

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आत्महत्येचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात राहणा-या तीन युवकांची आत्महत्या

Next Post

अभिनेत्री संभावना सेठची मोठी फसवणूक; लाखो रुपयांना गंडविले (Video)

Next Post
Sambhavna Seth

अभिनेत्री संभावना सेठची मोठी फसवणूक; लाखो रुपयांना गंडविले (Video)

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011