India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री संभावना सेठची मोठी फसवणूक; लाखो रुपयांना गंडविले (Video)

India Darpan by India Darpan
November 14, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठची मोठी फसवणूक झाली आहे. तशी माहिती खुद्द संभावना हिनेच दिली आहे. यासंदर्भात तिने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात तिने सांगितले की, ती एका घोटाळ्याची शिकार झाली आहे.  तिच्या कंत्राटदाराने तिची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. संभावनाने नुकतेच एक नवीन घर घेतले आहे. घराच्या इंटेरिअर डिझायनिंगसाठी तिने कॉन्ट्रॅक्टर नेमला. हा कंत्राटदार पेमेंट घेतल्यानंतर बेपत्ता आहे आणि आता कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.

अभिनेत्रीने सांगितले की कदाचित ती आगाऊ रक्कम देऊन अडकली आहे. कारण कंत्राटदार त्यांचा फोन उचलला तरी तो त्यांना सबबी सांगू लागतो. कधी तो स्वतः आजारी असल्याबद्दल सांगतो तर कधी आपल्या घरात कोणीतरी आजारी असल्याचं सांगतो. कधी तो मजूर येत नसल्याचे सांगतो तर कधी अन्य सबबी सांगतो. त्याच्या या कारणांमुळेच ती खुप टेन्शनमध्ये आहे.

भोजपुरी अभिनेत्रीची अडचण ही झाली आहे की, तिने या कंत्राटदाराला सर्व पैसे आगाऊ दिले आहेत. संभावना सेठ आणि त्यांचे पती अविनाश द्विवेदी यांचे एक YouTube चॅनल आहे ज्यावर दोघेही मजेदार व्हिडिओ शेअर करत असतात. पण अलीकडेच तिने तिचा एक व्हिडिओ शेअर करुन या फसवणुकीची माहिती दिली आहे. या व्हिडिओ मध्ये संभावना सेठ खूप संतापात दिसते आहे.

Actress Sambhavana Seth Cheating Lakh Rupees Video


Previous Post

कर्नाटकात आता नवा वाद! राज्यातील १० हजार वर्ग खोल्यांना देणार भगवा रंग

Next Post

दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; दोन दुचाकी चोरीला

Next Post

दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; दोन दुचाकी चोरीला

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group