भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील कमलापती रेल्वे स्टेशनचे उदघाटन करण्यात आले आहे. भारतातील हे पहिले अत्याधुनिक आणि सुसज्ज असे रेल्वे स्टेशन आहे. सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मीती, सरकते जीने, प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणारे मेटल डिटेक्टर्स, वातानुकुलीत प्रतीक्षा कक्ष अशा एक ना अनेक सुविधा येथे आहेत. या नव्या रेल्वे स्टेशनची ही छायाचित्र सफर