इंडिया दर्पण – हास्य षटकार – झोप
ती : झोप येतेय खूप
तो : हो, झोप मग
ती : हो ना, तुला तर
बोलायचाच कंटाळा येतो आता.
पहिले म्हणायचा नको झोपू.
बोलत बस.
आता
प्रेमच कमी झालंय तुझं..
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011