इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक

.

विदेशात
युवक
सरकार चालवतात
आणि
म्हाताऱ्यांना पेन्शन
देतात..
आपल्याकडे
म्हातारे
सरकार चालवतात
आणि
युवकांना
टेन्शन देतात

.

.

हसमुख