इंडिया दर्पण – हास्य षटकार – सेल्समनला महिलेचे उत्तर
(सेल्समन एका गल्लीत येतो. त्याला एका घराचा दरवाजा उघडा दिसतो.
तो तिकडे जातो तेवढ्यात घरातील महिला दरवाजात येते तेव्हा)
सेल्समन : मॅडम, झुरळाची पावडर देऊ का? एकदम बेस्ट आहे.
महिला : नाही, आम्हाला झुरळे फारसे आवडत नाहीत.
आज पावडर लावली तर
उद्या ते फॉग सुद्धा मागायला कमी करणार नाहीत.
(हे ऐकून सेल्समन बेशुद्ध झालाय!)
– हसमुख