इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
महिला आणि डॉक्टर
एका महिलेची तब्ब्येत बरी नसते.
त्यामुळे ती डॉक्टरकडे जाते.
महिला : डॉक्टर, मी खूप आजारी आहे!
डॉक्टर : मी औषध लिहून देतो,
तुम्हाला विश्रांतीची गरज आहे.
महिला : तुम्ही तर माझी जीभ सुद्धा पाहिली नाहीत
डॉक्टर : तिलाही कडक विश्रांतीची गरज आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011