आजचे राशिभविष्य
शनिवार – ७ जानेवारी २०२३
मेष – गोड बोलून कार्यभाग साधा…
वृषभ – प्रयत्नांती परमेश्वर….
मिथुन – विचारपूर्वक शब्द द्या…
कर्क – मनःस्वास्थ्य सांभाळा…
सिंह – वादविवाद टाळा…
कन्या – मध्यस्थावर अवलंबून राहू नये…
तूळ – वरिष्ठांची खपा मर्जी सांभाळा …
वृश्चिक – टीकेकडे दुर्लक्ष करा…
धनु – रखडलेली कामे मार्गी लागतील…
मकर – पाठदुखीकडे दुर्लक्ष नको….
कुंभ – अर्जंट व इम्पॉर्टंट कामे ठरवा….
मीन – भागीदारीत व्यवहार संभाळा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.