इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्नीचा प्रश्न आणि पतीचे उत्तर
रवी आणि मीना यांचे लग्न होऊन बरेच वर्ष झालेले असतात.
एकेदिवशी मीनाला अचानक लहर येते.
त्यामुळेच ती रवीला प्रश्न विचारते
मीना – तुला माझी सुंदरता आवडते की
माझे संस्कार
रवी – मला तर तुझा हा विनोद करण्याची पद्धतच खुप आवडते
(नंतर काय झाले हे सांगण्याची गरज नाही)
– हसमुख