इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नववधू आणि पतीचे घोरणे
दामिनीचे लग्न होते आणि ती सासरी येते.
घर आणि तेथील माणसे पाहून तिला खुप बरे वाटते.
पहिल्याच रात्री ती प्रचंड वैतागते.
सकाळी उठल्यावर ती सासूला म्हणते
दामिनी – तुमचा मुलगा रात्रभर ट्रॅक्टर चालवतो.
माझे नशिबच फुटले आहे.
रात्रभर झोप आली नाही.
सासू (हसतच) – काही दिवस तू माहेरी जा…
तोपर्यंत तो ट्रेन आणि विमान चालवायलाही शिकेल.
– हसमुख