इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेव्हा पत्नीचा अपघात होतो
पत्नीचा अपघात झाल्याचे कळताच
पती धावत हॉस्पिटलमध्ये पोहचतो.
डॉक्टर – तुमच्या पत्नीचे दोन्ही पाय कापावे लागतील.
पती डोके धरून बसला आणि जोरजोरात रडू लागला.
डॉक्टर – अहो, जरा धीर धरा…
असा धीर सोडला तर कसे चालेल?
पती – अहो, मी धीर कसा ठेवू,
कालच मी तिला नवीन सॅन्डल आणले होते
आणि
दुकानावर लिहिले होते की
विकलेला माल परत घेतला जाणार नाही!!!
– हसमुख