इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिक्षक आणि विद्यार्थी
शिक्षिका (रागाने) – गोलू, तू इतके दिवस कुठे होतास,
शाळेत का नाही आलास?
गोलू- मॅडम, मला बर्ड फ्लू झाला होता.
शिक्षिका : पण हा आजार फक्त पक्ष्यांनाच होतो, माणसांना नाही….
गोलू – हो. असेही तुम्ही मला माणूस कुठे समजतात.
रोज कोंबडा तर बनवतात…
– हसमुख
