इंडिया दर्पण – हास्य षटकार – पक्या जेव्हा शिक्षकांनाच धडा शिकवतो
मास्तर शाळेत शिकवित असतात. विद्यार्थी खुप गोंधळ करतात. त्यामुळे मास्तर रागवतात तेव्हा
मास्तर : जो मूर्ख आहे, त्याने उभे राहावे..!
पक्या उठून उभा राहतो
मास्तर : तू मूर्ख आहेस?
पक्या : नाही मास्तर.
तुम्ही एकटे उभे होते
मला ते आवडले नाही..!!
– हसमुख