रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण – हास्य षटकार – सुंदरलाल शेटजी जेव्हा हगवणे डॉक्टरांकडे जातो

by India Darpan
ऑगस्ट 6, 2023 | 9:30 pm
in मनोरंजन
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सुंदरलाल शेटजी जेव्हा डॉक्टरकडे जातो

(सुंदरलाल शेठ आणि हगवणे डॉक्टर यांच्यातील संवाद)

सुंदरलाल शेठ – डॉक्टर साहेब
किती बील झाले
हगवणे डॉक्टर – चारशे रुपये झाले
सुंदरलाल शेठ – बरं. माझ्याकडे
सुटे नाहीत.
ही घ्या पाचशेची नोट.
हगवणे डॉक्टर – शेठजी, माझ्याकडे
शंभर रुपये सुटे नाहीत.
त्याऐवजी मी तुम्हाला
एक इंजेक्शन देऊ का…
सुंदरलाल शेठ – डॉक्टर साहेब,
बसं का.
असं का म्हणताय.
असतील ना तुमच्याकडे…
हगवणे डॉक्टर – शेठजी, अहो खरंच नाहीयत.
मी जेव्हा तुमच्याकडे येतो
तेव्हा तुम्ही सुटे नाही
म्हणून बळजबरीने
गोळ्या, चॉकलेट देतात.
आता घेऊन टाका
एक इंजेक्शन जास्त….

– हसमुख
joke

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही हरणबारी आणि केळझर धरण ओव्हरफ्लो.. मोसम, आरम खोऱ्यात समाधान

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ७ ऑगस्ट २०२३

Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - सोमवार - ७ ऑगस्ट २०२३

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011