इंडिया दर्पण – हास्य षटकार – शिक्षिकेला विद्यार्थ्याचे उत्तर
गृह विज्ञान शिकवणार्या मॅडम अतिशय सडपातळ होत्या.
त्यांची पोस्टिंग एका गावात झाली.
एके दिवशी शिक्षिका वर्गात शिकवित असते.
शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते – मला सांगा मुलांनो, पृथ्वी फिरतांना का दिसते?
एक विद्यार्थी म्हणाला – मॅडम, तुम्ही काहीतरी खात जा.
न जेवता शाळेत आलात तर पृथ्वी अशी फिरताना दिसेल..
– हसमुख
.