इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सोनू आणि मोनू
सोनू आणि मोनू यांच्यात स्वयंपाक करण्यावरून वाद होतो…
सोनू – तू आज स्वयंपाक का केला नाहीस?
मोनू – पडला होतो, लागून गेले
सोनू – कुठे पडला होतास आणि काय लागलं?
मोनू – बेडवर पडलो होता आणि डोळा लागला होता.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011