इंडिया दर्पण – हास्य षटकार – शुभेच्छा
दामले मास्तरांना
त्यांच्या विद्यार्थ्याने
व्हॉटसअॅपवर
आठवणीने
संदेश पाठविला.
“शीक्षक दिनाच्या शूभेच्छा!”
दामले मास्तरांनी
त्याला
एकदम
कडक उत्तर
दिले.
“तुझ्या बापानं
दीर्घ काढली होती का
शिक्षकातली शी
आणि
शुभेच्छातली शू
शंभर वेळा
कर ते (शुद्धलेखन)
आणि
परत
पाठव मला”
हसमुख