इंडिया दर्पण – हास्य षटकार – शाळेला उशीर
(चिंटू शाळेत उशीरा पोहचतो तेव्हा)
शिक्षक : उशीर का झाला
शाळेत यायला?
चिंटू : आई व बाबा
भांडत होते.
शिक्षक : त्याचा
उशिरा येण्याशी
काय संबंध?
चिंटू : माझा
एक बूट
आईच्या हातात
व
दुसरा
बाबांच्या
हातात होता.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011