इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संता आणि त्याचे लग्न
संता खूप अस्वस्थ होता, बिचाऱ्याचं लग्न होत नव्हतं.
प्रत्येक वेळी कुठल्या तरी कारणाने लग्न मोडायचे.
एके दिवशी तो पंडितजींकडे जातो
संता – पंडितजी मला काही उपाय सांगा.
माझे लग्नच होत नाहीय. ते नेहमी तुटते.
पंडित – लग्न होईल, पण तुला एक गोष्ट करावी लागेल
पंडित – तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे
पंडित – सर्वप्रथम लोकांकडून सदैव आनंदी रहा हा आशीर्वाद घेणे बंद कर
– हसमुख
