इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संता आणि बंता
संता आणि बंता दोघेही घरात असतात.
संता : बंता लवकर तयार हो.
बंता : का?
संता : अरे, आज मुलीवाले मला बघायला येत आहेत.
बंता : तुला कोणी सांगितलं?
संता : अरे, ते शेजारचे काका आहेत ना?
मी त्यांच्या मुलीची छेड काढली,
म्हणून ते मला म्हणाले, बघतो तुला.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011