इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जीवनात जर “शांतता” हवी असेल तर
दुसऱ्यांशी “वाद” घालण्यापेक्षा
स्वतःला बदलून घ्या..
कारण पुर्ण जगात “कार्पेट” टाकण्यापेक्षा
स्वतःच्या पायात “चप्पल” टाकणं जास्त सोपं आहे.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना “पडलंच” पाहिजे
तेंव्हाच तर कळतं कोण हसतंय,
कोण दुर्लक्ष करतंय, आणि
कोण सावरायला येतंय.
कधी कधी “शांतच” राहणे खुप गरजेच असते.