इंडिया दर्पण – हास्य षटकार – पुणेरी बाबांचे मुलाला उत्तर
चिंटूः बाबा, मला आता सुट्या लागल्या बाबाः बरं मग चिंटूः मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी… – हसमुख
India Darpan Live © 2023.