इंडिया दर्पण – हास्य षटकार – पुणेरी बाबांचे मुलाला उत्तर
चिंटूः बाबा, मला आता सुट्या लागल्या
बाबाः बरं मग
चिंटूः मला ब्लॅकबेरी नाही तर
अॅप्पल पाहिजे
बाबाः घरात फणस आणलाय
तो संपव आधी…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011