इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
प्रियकर आणि प्रेयसी
एके दिवशी प्रियकर आणि प्रेयसी दोघे फिरायला जातात.
एका धरणाच्या बॅकवॉटरच्या ठिकाणी ते बसलेले असतात.
प्रेयसी – जेव्हा तुला माझी आठवण येते
तेव्हा तू काय करतेस?
प्रियकर – मी तुझ्या आवडीचे चॉकलेट खातो…
प्रियकर – बरं मला सांग. तुला माझी आठवण येते
तेव्हा तू काय करतेस
प्रेयसी – काही नाही… मी पण गुटखा खाते.
– हसमुख