इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पू जेव्हा मुलीला धडकतो
पप्पू नुकतीच दुचाकी शिकतो.
त्यानंतर तो दुचाकीवरून
एका मुलीजवळून सुसाट वेगाने जातो.
तेवढ्यात ती मुलगी ओरडते
मुलगी : अरे, मला मारतोस का?
पप्पू : आता मूड ठीक नाहीय,
कधीतरी नक्की
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011