इंडिया दर्पण – हास्य षटकार – मुलाखत
पुण्यात
शनिवारवाड्याच्या
सुरक्षा रक्षक पदासाठी
मुलाखत होती.
मुलाखतकार – तुला
इंग्लिश
येतं का?
पुण्याच्या उमेदवाराचा प्रतिप्रश्न – चोर
इंग्लंडहून
येणार
आहेत का?
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011