इंडिया दर्पण – हास्य षटकार – मुलाखत पुण्यात शनिवारवाड्याच्या सुरक्षा रक्षक पदासाठी मुलाखत होती. मुलाखतकार – तुला इंग्लिश येतं का? पुण्याच्या उमेदवाराचा प्रतिप्रश्न – चोर इंग्लंडहून येणार आहेत का? – हसमुख
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name
Email
Website
India Darpan Live © 2023.