इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मातृभाषा
शिक्षक : टेबलावर चहा कोणी सांडला?
तुमच्या मातृभाषेत बोला.
विद्यार्थी : मातृभाषा म्हणजे आईची भाषा?
विद्यार्थी : अरे मुर्खांनो, धुतलेली चादर खराब केलीस.
आता तुझा बाप येऊन धुणार आहे का?
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मातृभाषा
शिक्षक : टेबलावर चहा कोणी सांडला?
तुमच्या मातृभाषेत बोला.
विद्यार्थी : मातृभाषा म्हणजे आईची भाषा?
विद्यार्थी : अरे मुर्खांनो, धुतलेली चादर खराब केलीस.
आता तुझा बाप येऊन धुणार आहे का?
– हसमुख