मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण – हास्य षटकार – …म्हणून मन्या मानतो देवाचे आभार

by India Darpan
सप्टेंबर 14, 2023 | 9:25 pm
in मनोरंजन
0
joke

इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
…म्हणून मन्या मानतो देवाचे आभार

मन्याला देवाचे आभार मानायचे असतात.
त्यामुळे तो अतिशय कठोर तपश्चर्या करतो.
त्याची तपश्चर्या पाहून भगवंत प्रसन्न होतात.
भगवंत म्हणतात
– मन्या, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे,
तुला काय मागायचे आहे ते माग. मी नक्की देईन
मन्या म्हणतो, भगवंता, मला काही नको.
फक्त तुझे आभार मानायचे आहेत.
भगवंत म्हणतात, पण, का
मन्या म्हणतो,
अमेरिरकन एका डॉलरची किंमत ७९ पर्यंत आणली गेली,
पेट्रोलचे भाव १०६ झाले… दूध ७८ रुपये झाले…
सर्वांचेच भाव वाढले..
पण भगवंता तुमची कृपा असल्याने
आजही सर्व विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३५ गुणच लागतात.
खुप खुप धन्यवाद

– हसमुख

laugh3

Joke Hasya Shatkar Manya Thanks to God

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमात मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रवेश नाकारल्यामुळे गोंधळ ( बघा व्हिडिओ)

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शुक्रवार – १५ सप्टेंबर २०२३

Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - शुक्रवार - १५ सप्टेंबर २०२३

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011