इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
…म्हणून मन्या मानतो देवाचे आभार
मन्याला देवाचे आभार मानायचे असतात.
त्यामुळे तो अतिशय कठोर तपश्चर्या करतो.
त्याची तपश्चर्या पाहून भगवंत प्रसन्न होतात.
भगवंत म्हणतात
– मन्या, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे,
तुला काय मागायचे आहे ते माग. मी नक्की देईन
मन्या म्हणतो, भगवंता, मला काही नको.
फक्त तुझे आभार मानायचे आहेत.
भगवंत म्हणतात, पण, का
मन्या म्हणतो,
अमेरिरकन एका डॉलरची किंमत ७९ पर्यंत आणली गेली,
पेट्रोलचे भाव १०६ झाले… दूध ७८ रुपये झाले…
सर्वांचेच भाव वाढले..
पण भगवंता तुमची कृपा असल्याने
आजही सर्व विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३५ गुणच लागतात.
खुप खुप धन्यवाद
– हसमुख
Joke Hasya Shatkar Manya Thanks to God