इंडिया दर्पण – हास्य षटकार – कुठे जाणार
एक व्यक्ती
मेल्यावर
यमाने
सर्व
चांगल्या-वाईट
कर्माचा
हिशोब
सांगितल्यावर
विचारले
सांग तू
स्वर्गात
जाशील की
नरकात..?
हे ऐकून
ती व्यक्ती
म्हणाली की
देवा
माझा फक्त
मोबाईल
आणि
चार्जर
पृथ्वीवरून
मागवून द्या
मग
मला
कुठेही पाठवा..
हसमुख