इंडिया दर्पण – हास्य षटकार – खरा फोन
खरा
मोबाईल फोन
तर
नोकिया ११००
हाच होता.
व्हायब्रेशन
मोडवर
तो
टेबलावर ठेवला
तर
तो
नाचत नाचत
जवळ येऊन
सांगायचा की
मालक
आपल्याला
कुणाशी तरी
बोलायचे आहे.
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011