इंडिया दर्पण – हास्य षटकार – इच्छा
गण्या अनेक दिवसांपासून तपश्चर्या करीत होता.
त्याला अखेर अप्सरा प्रसन्न होते.
अप्सरा – गणू, मी तुझ्या
तीन इच्छा पूर्ण करु शकते.
बोल, तुला काय हवे आहे
गण्या – फक्त तीनच का
अप्सरा – कारण, यातील
पहिली इच्छा मला माहित आहे.
अन्य दोन सांग लवकर.
गण्या – पहिली काय आहे
अप्सरा – सलमान खानची पण हीच आहे,
माझे लग्न लवकर करुन द्या
– हसमुख