आजचे राशिभविष्य – २९ सप्टेंबर २०२१
मेष – मित्रपरिवार भेटेल
वृषभ – कोर्टकचेरीची कामे कामे लक्षपूर्वक करा
मिथुन – टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारा
कर्क – कामात अचूकता आवश्यक
सिंह – एकावेळी एकच जबाबदारी पाळा
कन्या – तणाव टाळा
तूळ – अनपेक्षित आर्थिक लाभ
वृश्चिक – विनासायास काम होईल
धनु – धार्मिक विधी ठरेल/ पार पडेल
मकर – शब्दात संयम राखा
कुंभ – गौरव होईल
मीन – महत्त्वाची खरेदी होईल
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे